September 29, 2025

UPAAJTAK

TEZ KHABAR, AAP KI KHABAR

मुम्बई21नवम्बर*अंकुश भाऊ कुमावत यांनी श्रीनाथ सुराशे यांच्या कुटूंबांची घेतली सदिच्छा भेट.*

मुम्बई21नवम्बर*अंकुश भाऊ कुमावत यांनी श्रीनाथ सुराशे यांच्या कुटूंबांची घेतली सदिच्छा भेट.*

मुम्बई21नवम्बर*अंकुश भाऊ कुमावत यांनी श्रीनाथ सुराशे यांच्या कुटूंबांची घेतली सदिच्छा भेट.*

वैजापूर प्रतिनिधी:- समाजकार्या सोबत हिंदू धर्माची ओढ तरूणाई मध्ये निर्माण करणारे एक ज्ञानाची गाथा असलेले श्रीनाथ उर्फ श्रीरेवनाथ सुराशे श्रीसंभाजीनगर जिह्यातील वैजापूर तालुक्यात असलेले छोटेसे गाव दस्कुली या गावी असतात.
स्वराज्यक्राती सेवा संघ महाराष्ट्र , संस्थापक शि. अंकुश भाऊ कुमावत यानी त्यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली, परंतु श्रीनाथ भाऊ कामा निमित्त पुण्याला गेले होते. परंतु त्याच्या मातोश्री यांनी आमचा अत्यंत चांगला पाहुणचार केला, त्या नंतर गप्पा गोष्टींचा वेगळाच आनंद त्यांच्या परिवारा कडून मिळाला.
श्रीनाथ भाऊ आणी स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक लवकरच वेगळी चळवळ महाराष्ट्र घडवणार व आज तुम्ही आमच्या निवास्थानी भेट दिली त्या मुळे जणूकाही दुधात साखरच पडली असे देखील त्यानी भ्रमणध्वनी वरून उद्गार काढले.

पुन्हा लवकरच श्रीनाथ यांची भेट घेऊन नविन चळवळ उभी करू असे शि. अंकुश भाऊ कुमावत यांनी त्या वेळी सांगितले.

Taza Khabar