मुम्बई28अगस्त2023*मी कोणाला काही वाईट बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय.
मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार…
एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार…
आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार…
कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले.”
—उद्धवजी ठाकरे 🔥🔥🤣🤣

More Stories
नई दिल्ली10जुलाई26*सूचना*विषय: कक्षा 11 और 12 के छात्रों के लिए SWAYAM ऑनलाइन कोर्स*
पूर्णिया बिहार 10 जुलाई 26*जानकीनगर पुलिस का बड़ा खुलासा, चोरी के 2 बाल अपचारी और 2 खरीददार गिरफ्तार*
अयोध्या10जुलाई26*अयोध्या का बेटा अब चीन में करेगा भारत का प्रतिनिधित्व*