August 16, 2025

UPAAJTAK

TEZ KHABAR, AAP KI KHABAR

आज रोटरी क्लब ऑफ लोखंडवाला द्वारा अलीका हॉल मध्ये मुलांसाठी 

आज रोटरी क्लब ऑफ लोखंडवाला द्वारा अलीका हॉल मध्ये मुलांसाठी 

आज रोटरी क्लब ऑफ लोखंडवाला द्वारा अलीका हॉल मध्ये मुलांसाठी

चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा,परीक्षेच्या तणावातून मुक्तता व्हावी आणि त्यांची कल्पक वृत्ती वाढीला लागेल या उद्देशाने विरंगुळा म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
रंगांच्या दुनियेत दंग झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याने शालेय जीवनातल्या आठवणींना उजाळा मिळाला.

Taza Khabar