World

नाशिक.13 फरवरी*नाशिक येथिल शासकिय जिल्हा रूग्णालय मध्ये घानी चे वातावरण.*

नाशिक.13 फरवरी*नाशिक येथिल शासकिय जिल्हा रूग्णालय मध्ये घानी चे वातावरण.*
*स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक यांच्या निदर्शनास आले.*

नाशिक शासकिय जिल्हा रूग्णालयात स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष अंकुश भाऊ कुमावत एेका पेशंटला रक्त डोनट करण्यासाठी गेले असता. त्याच्या निदर्शनास असे आले कि हे नाशिक जिल्हा रूग्णालय असुन सुध्दा येथे शुध्द वातावरण नाही.
येथील खिडकिंमध्ये गुटखा खाऊन थुंकलेले विचिञ खाणेरडे प्रकार दिसले.
रूग्णालय मध्ये शासकिय आरोग्या ने लक्ष घालावे.
हॉस्पिटल मध्ये प्रेवेश करतांना सर्चिंग होणे अत्यंत गरजेचे आहे.
जेणेकरूण लोक गुटखा, विडी, सिगारेट सारखे व्यसनी पदार्थ नेणार नाही.
आरोग्य अधिकारी यांना जिल्हा रूग्णालयावर लक्ष देण्याची गरज आहे असे त्या वेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button